Aadhaar Card Money Transfer | आता आधार कार्ड क्रमांकावरून देखील पैसे होतील ट्रान्सफर; ओटीपी किंवा पिनची गरज नाही

Money Trasfer by Aadhaar Card: AePS प्रणाली कशी वापरायची ?

  • तुमच्या क्षेत्रातील बँकिंग करस्पाँडंटकडे जा.
  • आता OTP मशिनमध्ये 12 अंकी आधार क्रमांक टाका.
  • त्यानंतर पैसे कढणे, ठेवणे, केवायसी आणि शिल्लक चौकशी इत्यादी. सारखी कोणतीही एक सेवा निवडा.
  • व त्यानंतर बँकेचे नाव आणि काढायची रक्कम त्याठिकाणी टाका.
  • यानंतर बायोमेट्रिक व्यवहाराची व्हेरिफिकेशन करा. त्यानंतर तुम्ही पैसे काढू शकता.

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :

>