Anganvadi sevika salary News | मुख्यमंत्री शिंदेचा मोठा निर्णय, अंगणवाडी सेविकांना मिळणार पगार “डबल”

नवीन मोबाईल सुद्धा मिळणार:

त्या माध्यमातून राज्यातील ग्रामपंचायत आणि इतर भागातील शाळांमधील सुमारे 20 हजार खोल्या अंगणवाड्यांकरिता देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांकरिता मध्यंतरी आझाद मैदानावर आंदोलन केले होते. अंगणवाडी सेविकांना लवकरच नवीन मोबाइल देण्याकरिता एकसे पंचवीस कोटी रुपये खर्च करण्याची तयारी सुद्धा शासनाने ठेवली आहे. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागण्यांबाबत फायद्याचे निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते, या पार्श्वभूमीवर ‘वर्षा’ बंगल्या वर बैठक झाली.

या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवरती भरपूर वेळ चर्चा करण्यात आली.

शासन निर्णय डाउनलोड पहाण्यासाठी येथे क्लिक करा

Expressway Land Acquisition

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजार 186 पदांच्या भरतीला मान्यता हि मिळाली असून ही भरती प्रक्रिया सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश शिंदे यांनी बैठकीमध्ये दिले आहे.

Anganwadi Sevika Salary: राज्यामध्ये २० हजार अंगणवाडी सेविकांची भरती होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली होती.

या बरोबरच अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ होणार आहे, मोबाइल, जागेच्या भाड्याच्या रकमेमध्ये सुद्धा बदल करण्यात आले आहेत.

शासन निर्णय डाउनलोड पहाण्यासाठी येथे क्लिक करा

Expressway Land Acquisition

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :

>