Atal Pension Yojana Benefits | केंद्राची नवीन योजना फक्त 7 रु. मध्ये 60 हजार रु. मिळणार; जाणून घ्या संपूर्ण माहिती

अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

  • अटल पेन्शन योजनेचा फायदा घेण्यासाठी तुमचे स्वतःचे बँकेमध्ये खाते असणे गरजेचे आहे.
  • कोणत्याही खाजगी किंवा सरकारी बँकांमध्ये तुम्ही या योजनेचे खाते उघडू शकता.
  • ज्या बँकेत तुम्ही तुमचे खाते उघडले आहे त्या बँकेत जाऊन तुम्ही अटल पेन्शन योजनेचा फॉर्म भरू शकतात. बँकमध्ये जाऊन याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता. दर महिन्याला तुम्ही या योजनेचा हफ्ता कधी भरू शकता हे बँकदारांना सांगा.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Expressway Land Acquisition

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :

>