बाल विकास प्रकल्प नाशिक भारती २०२३ साठी अर्ज कसा करायचा.
बाल विकास प्रकल्प अधिकारी, नाशिक भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीनेच भरायचा आहे.
जाहिरातीत देण्यात आलेल्या विहित मुदतीत उमेदवारांनी सर्व आवश्यक माहितीसह अर्ज पाठवावा.
अर्जासोबत उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्र जोडावीत, जेणेकरून नंतर अर्जामध्ये त्रुटी येणार नाहीत.
28 जुलै 2023 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. या तारखेपर्यंत अर्ज पोहोचला पाहिजे. या बेताने उमेदवारांनी अर्ज करावा.
सदरच्या भरती प्रक्रिया संधर्भात उमेदवारांना काही अडचण असेल, तर त्यांनी संपूर्ण जाहिरात वाचली पाहिजे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा नाशिक यांचे कार्यालय,फ्लॅट नंबर 1,सहकार नगर, रामदास स्वामी मार्ग नाशिक-४२२००६, दूरध्वनी क्रमांक-0253-2413182
सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा
हे देखिल वाचा :
>- सिबिल स्कोअर मोबाईल वर तपासा अगदी मोफत
- असा वाढवा तुमचा सिबिल स्कोअर; कोणतीही बँक देईल तात्काळ कर्ज
- कुसूम सोलार पंप योजना, शेतकऱ्यांना मिळते ९५% अनुदान
- हे बसवा, वीज बिल येईल शून्य.. ४०% अनुदन
- आधार कार्ड ला पॅनकार्ड असे करा लिंक…
- मतदान कार्ड आणि गावाची मतदार लिस्ट डाउनलोड करा
- असा शोधा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल… एकदा बघाच
- दर महिना मिळवा रु. १०५००/-