Business Idea 2023 2 | 2 लाख रुपयांमध्ये सुरु करा हा व्यवसाय; तुम्हाला मिळेल भरघोस नफा, सरकारही करेल मदत

प्रकल्प खर्च

KVIC नुसार, मधमाशी पेटी मिर्मिती युनिट उभारण्यासाठी एकूण 209000 रुपये खर्च येतो. यामध्ये 200 चौरस फुटांचे बिल्डिंग शेड बांधण्याकरिता 50,000 रुपये तसेच मशीन, लाकूड कटर इत्यादी उपकरणांवर 100,000 रुपये खर्च केले जाणार आहेत. खेळत्या भांडवलासाठी 59,000 रुपये लागतील. Business Idea 2023

येथे क्लिक करून पहा सरकार कशा प्रकारे करेल मदत

येथे क्लिक करून पहा किती कमाई होईल

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :