CM Medical Help Scheme | मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना, रुग्णालय उपचारासाठी मिळणार 3 लाख रुपये

CM Medical Help scheme साठी लागणाऱ्या महत्त्वाच्या बाबी….

  • आधार कार्ड
  • पत्ता
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • रुग्णांची नातेवाईकांची नावे

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

अर्जात जी माहिती विचारलेली आहे, ती माहिती व्यवस्थितपणे भरून सबमिट बटणावर क्लिक करा. तुम्ही तुमचा प्रस्ताव मांडल्यानंतर तुम्हाला आर्थिक मदत दिली जाईल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Expressway Land Acquisition

👉👉 येथे क्लिक करून अर्ज बघा 👈👈

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :