बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया Bandhkam kamgar Online From
- खालील वेबसाईटला भेट द्या.
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा
- ज्या कामगारांना अर्ज करायचा असेल त्यांनी तुमचा जिल्हा, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड क्रमांक टाकावा. व यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म येईल यावर क्लिक करा.
- वरची सर्व प्रक्रिया केल्यानंतर तुमच्या समोर स्क्रीनवर अर्ज उघडेल.
- अर्जामध्ये तुमची सर्व वैयक्तिक माहिती योग्य व खरी भरा
- अर्जदाराच्या वडिलाचे नाव
- आडनाव भरा
- खाली दिलेल्या यादी मधून लिंक निवडा
- वरती देलेली सर्व माहिती भरल्यानंतर तुमच्या समोर आधार कार्ड क्रमांक येईल.
- अर्जदाराने जन्मतारीख भरावी
- अर्जदार कोणत्या श्रेणीचा आहे ते निवडा
- मोबाईल नंबर टाका
- अर्जदाराची ई- मेल आयडी असल्यास टाकावी
- अर्ज करणाऱ्यांनी पत्ता टाकावा
- कायम निवासी पत्ता टाकावा
5) अर्जदाराने कौटुंबिक तपशील योग्यरीत्या भरावा.
- अर्जदाराच्या वडिलांचे नाव
- अर्जदाराच्या घरातील व्यक्तीची नावे
- आडनाव
- वय
- जन्मतारीख
- आधार कार्ड क्रमांक टाका
- अर्जदार करत असलेला व्यवसाय टाकावा
6) नोंदणी करण्यासाठी बँक तपशील प्रविष्ट करणे महत्वाचे आहे.
- बँकेच्या शाखेचे नाव
- बँकेचा पत्ता
- MICR कोड
- रोजगार प्रमाणपत्र असेल तर तपशील
- नियुक्ती तपशील
- वर्तमान नियुक्ती तपशील असेल तर तो सुद्धा लागतो
- 90 दिवस रोजगार प्रमाणपत्र तपशील इत्यादी