EPFO Recruitment 2023 | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनामध्ये 2859 जागांसाठी नोकरीचा गोल्डन चान्स; 12 वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी अर्ज सुरु

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना EPFO Recruitment 2023

  • उमेदवारांनी अर्ज जाहिराती संपूर्ण वाचून खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने तारखेच्या आत भरायचे आहेत, तसेच इतर वेगळ्या पद्धतीने तुम्ही केलेले अर्ज स्वीकारले जाऊ शकत नाही.
  • जी तारीख तुम्हाला दिलेली आहे, त्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा स्वीकार व विचार देखील केला जाणार नाही.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीच्या आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर नाकारली जाईल.
  • उमेदवारांना अर्जामध्ये साध्या स्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक नमूद करायचा आहे.
  • ईपीएफओ ने पदभरतीचे सर्व अधिकारी राखून ठेवलेले आहेत.
Expressway Land Acquisition

भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Expressway Land Acquisition

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Expressway Land Acquisition

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :

>