Farmer Land Rules | जमीन आपल्या मालकीची आहे का हे या 7 पुराव्यावरून सिद्ध होणार

Farmer Land Rules | आज आपण शेत जमिनीच्या मालकी हक्काबद्दल तसेच कोणती कागदपत्रे आहेत, ते पाहणार आहोत. खालील दिलेली कागदपत्रे ज्या शेतकऱ्याकडे असतील, त्या शेतकऱ्यांना आपली शेतजमीन आपल्याच नावावर आहे, हे सिध्द करता येणार आहे.

Land Rules |
  1. खरेदी खत

Land Rules | जमिनीचा व्यवहार हा खरेदी खतावर किती तारखेला झाला, तसेच जमीन कोणाकडून घेतली आहे? जमिनीचे क्षेत्र किती आहे? आणि किती किमतीला घेतली आहे? ही संपूर्ण माहिती या खरेदी खतावर असते.

2. 8- अ उतारा

शेतकऱ्यांना जमिनीचा मालकी हक्क सांगण्यासाठी 8- अ उतारा ही कागदपत्रे खूप महत्त्वाचा पुरावा आहे.

३. जमीन महसूल पावती

शेतकरी दरवर्षी आपल्या शेतजमिनीचा महसूल भरत असतात. हा महसूल भरल्यानंतर जो पावती पुरावा शेतकरी तलाठ्याकडून घेऊन येतात, तोच पुरावा महत्त्वाचा मानला जातो. म्हणजेच जमीन महसूल पावती शेतकऱ्यांना आपल्या मालकीची जमीन आहे हे सिध्द करण्यासाठी हा एक महत्त्वाचा पुरावा आहे. Farmer Land Rules

Farmer Land Rules

४. जमीन मोजणी केलेला नकाशा

जमीन मोजणी केलेला नकाशा शेतकऱ्यांसाठी जमिनीवर मालकी हक्क असल्याचा खूप मोठा पुरावा आहे. कारण यामध्ये देखील अनेक प्रकारचे मालकी हक्क असल्याची माहिती मिळते.

5. सातबारा उतारा

सातबारा उतारा मध्ये संबंधित जमिनीचा उल्लेख केला जातो. त्यामधील कोणत्या शेतकऱ्यांच्या नावावर किती जमीन आहे? व या कागदपत्रावर कोणत्या शेतकऱ्यांच्या नावावर किती जमिन आहे ही सविस्तपणे माहिती देण्यात येते. म्हणून शेतकऱ्यांना जमिनीचा मालकी हक्क सांगण्यासाठी हा ठोस पुरावा आहे.

६. प्रॉपर्टी कार्ड

आपल्या जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड असणे हे शेतकऱ्यांसाठी खुप महत्त्वाचे व आवश्यक आहे.

Land Rules |

७. संबंधित जमिनीचे खटले

शेतकरी मित्रांनो तुमच्या मालकीची जमीन असले आणि कोर्टामध्ये चाललेला खटला असेल किंवा या जमिनीबाबत पूर्वी कोणतीही केस असेल तर अशा केसेसची कागदपत्रे, निकाल पत्र व इत्यादी कागदपत्रे, त्यातील जबाबाच्या प्रति जपून ठेवणे खूप महत्वाचे आहे.

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :