Forest Guard Recruitment २०२३ | 9640 पदांवर वनरक्षक भरती, आजचा शासन निर्णय पहा आणि लगेच अर्ज करा

Forest Guard Recruitment २०२३ | परीक्षा कशी असेल (Forest Guard Recruitment):

पात्र उमेदवारांची 120 गुणांची लेखी परीक्षा होईल. 90 मिनिटाचा कालावधी राहणार आहे.त्यात चार विषयांचा समावेश असेल. माध्यमिक म्हणजेच दहावीच्या पातळीची ही परीक्षा राहणार आहे.

उमेदवार मात्र बारावी उत्तीर्ण पाहिजे. यामध्ये सामान्य ज्ञान – 30 गुण (सामान्य ज्ञान, महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, वन, पर्यावरण, हवामान, जैवविविधता, वन्यजीव, संतुलन)

बौद्धिक चाचणी – 30 गुणाची 

मराठी- 30

इंग्रजी-30 ची होईल.

शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra Police Constable Exam

येथे क्लिक करा

स्थानिक वन विभागानुसार रिक्त जागा बघण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra Police Constable Exam

येथे क्लिक करा

अशाच विविध प्रकारच्या माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :