Free Laptop Yojana 2023 | लॅपटॉप घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार 30 हजार रुपये अनुदान, लवकरात लवकर करा अर्ज

अर्ज कुठे करायचा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला समाज कल्याण विभागात अर्ज सादर करावा लागणार आहे.ही योजना साध्या हिंगोली जिल्ह्यात सुरु असल्याचे सांगण्यात आलेले आहे. शेवटची तारीख किती आहे हे देखील स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही. त्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील समाज कल्याण विभागात साधावा. इतर जिल्ह्यांत ही योजना आहे का नाही हे आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर आपल्या जिल्ह्यातील समाज कल्याण विभागात जाणून माहिती मिळून जाईल.

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :