Free Ration Card Yojana | 1 वर्षासाठी या नागरिकांना मिळणार मोफत रेशन धान्य; जाणून घ्या सविस्तर माहिती

Free Ration Card Yojana:सरकारच्या या योजनेअंतर्गत प्राधान्यक्रमातील घरांमधील प्रत्येक नागरिकाला पाच किलो अन्नधान्य मोफत दिले जाणार असल्याची माहिती आली आहे. तसेच त्यांना पाच किलो दिले जाणारे अन्नधान्य तसेच या योजनेअंतर्गत 35 किलो धान्य प्रत्येक प्रत्येक कुटुंबासाठी मोफत दिले जाणार आहे.

राष्ट्रीत अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अनुदानित अन्नधान्य तीन किलो प्रति रुपये किलो तांदूळ, व दोन रुपये प्रति एक रुपये भरडधान्य अशा दराने मोफत धान्य मिळणार होते. परंतु यासाठी आता तुम्हाला एकही रुपया खर्च करण्याची गरज नसल्याची केंद्र सरकारने स्पष्ट सांगितले आहे. Free Ration Card Yojana

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :

>