Gas Cylinder : तुमच्या एलपीजी सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, हे पाहण्यसाठी तुम्हाला ओले कापड घ्यावे लागेल आणि त्यावर सिलेंडर झाकून ठेवावे लागेल. काही मिनिटांनंतर तुम्ही सिलेंडरवर जो ओला कपडा ठेवलेला आहे तो तुम्हाला काढावा लागेल.
यावेळेस, त्यानंतर सिलेंडरचा एका मोठ्या भागात ओल्या कपड्याने बहुतेक पाणी शोषून घेतलेले असेल. काही वेळाने सिलेंडरचा भाग रिकामा होईल. तेथे पाणी सुकून जाईल.
याशिवाय सिलेंडरच्या सर्व भागांमध्ये आर्द्रता दिसून येईल. त्या भागात गॅस असतो. सिलिंडरच्या भागात एलपीजी गॅस असतो. तसेच तिकडच्या काही भागात पाणी आटायला जास्त वेळ लागत असतो.
याशिवाय सिलेंडरचा जो भाग रिकामा आहे. तर आतून गरम होते. अशा स्थितीत सिलिंडरच्या त्या भागामध्ये असलेल पाणी लवकरच सुकते. एलपीजी गॅस सिलिंडरच्या तेवढा भाग रिकामा असतो. अशा वेळेस तुम्ही समजून जायचं की तुमचा गॅस सिलेंडर तेवढा रिकामा झाला आहे. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या एलपीजी गॅस सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे पाहू शकतात. Gas Cylinder
सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा
हे देखिल वाचा :
>- सिबिल स्कोअर मोबाईल वर तपासा अगदी मोफत
- असा वाढवा तुमचा सिबिल स्कोअर; कोणतीही बँक देईल तात्काळ कर्ज
- कुसूम सोलार पंप योजना, शेतकऱ्यांना मिळते ९५% अनुदान
- हे बसवा, वीज बिल येईल शून्य.. ४०% अनुदन
- आधार कार्ड ला पॅनकार्ड असे करा लिंक…
- मतदान कार्ड आणि गावाची मतदार लिस्ट डाउनलोड करा
- असा शोधा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल… एकदा बघाच
- दर महिना मिळवा रु. १०५००/-