Government Jobs | 10 वी पास ते ग्रॅज्युएटसाठी Income Tax Department मध्ये भरती सुरु; ऑनलाईन अर्ज सुरु

असा करा अर्ज

  1. आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकतात.
  2. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायावर क्लिक करा.
  3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या.
  4. जाहीर झालेले Notification PDF मध्ये आपल्याला अर्ज नमुना दिला जातो किंवा त्या अधिकृत साईटवर जाऊन आपण काढू शकतात. (Government Jobs)
  5. अर्ज भरा व त्याला कागदपत्रे जोडा.
  6. Notification PDFमध्ये दिल्यानुसार पत्त्यावर पाठवा.
  7. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या. Government Jobs

अर्ज पाठवण्याचा पत्ता

Commissioner of Income Tax (Admin and TPS), O/o Principal Chif Commissioner of Income- Tax, Karnataka and Goa Region, Central Revenue Building. No. 1. Queen’s Road, Bengaluru, Karnatak- 560001. (Government Jobs)

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :

>