Gram Panchayat Certificate Download | ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुमच्यासमोर ॲप ओपन होईल. येथे तुम्हाला सर्व प्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व विचारलेली संपूर्ण माहिती टाकून लॉगिन करायचे आहे. त्या नंतर तुमच्या समोर विवाह नोंदणी प्रमाणपत्र l, मृत्यू प्रमाणपत्र, दारिद्र रेषेखालील प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र या सारखे सर्व प्रमाणपत्र पाहायला मिळतील. तुम्हाला जे प्रमाणपत्र पाहिजे ते तुम्ही पाहु शकता.
ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉 येथे क्लिक करून ॲप डाऊनलोड करा 👈👈
सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा
हे देखिल वाचा :
- सिबिल स्कोअर मोबाईल वर तपासा अगदी मोफत
- असा वाढवा तुमचा सिबिल स्कोअर; कोणतीही बँक देईल तात्काळ कर्ज
- कुसूम सोलार पंप योजना, शेतकऱ्यांना मिळते ९५% अनुदान
- हे बसवा, वीज बिल येईल शून्य.. ४०% अनुदन
- आधार कार्ड ला पॅनकार्ड असे करा लिंक…
- मतदान कार्ड आणि गावाची मतदार लिस्ट डाउनलोड करा
- असा शोधा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल… एकदा बघाच
- दर महिना मिळवा रु. १०५००/-