Income Certificate | आता घरबसल्या काढा उत्पन्नाचा दाखला अवघ्या 5 मिनिटांमध्ये…

इनकम सर्टिफिकेट काढण्याकरीता सर्वांत प्रथम खाली दिलेल्या वेबसाईट वर जा आणि अकाउंट तयार करा.

  • लॉगिन केल्यानंतर वेबसाइटच्या होमपेजवर ओपन होईल. डाव्या साईडला तुम्हाला येथे संपूर्ण खाली आल्यानंतर रेव्हेन्यू डिपारमेंट ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वर क्लिक करावे. नंतर सब डिपारमेंट निवडा. रेव्ह्यू सर्विसेस येथील यामध्ये सर्वात खाली येऊन इन्कम सर्टिफिकेट ऑप्शन क्लिक करा.
  • त्यानंतर पुन्हा इन्कम सर्टिफिकेट या ऑप्शनवर क्लिक करा. पहिल्यांदा आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आधार कार्ड नसेल तर तुम्ही पॅन कार्ड किंवा वोटर कार्ड वापरु शकतात.
  • ऍड्रेस प्रूफ मध्ये तुम्ही पासपोर्ट, व्होटर आयडी, रेशन कार्ड, आधार कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल, ड्रायव्हिंग लायसन अशा प्रकारे डॉक्युमेंट वापरू शकता. नंतर एज या ग्रुपमध्ये तुम्हाला इथं इन केस ऑफ मायनर जर तुम्ही 18 वर्षा खालील असेल तर तुम्हाला येतं हे डॉक्युमेंट द्यावे लागतील. नाही तर हे डॉक्युमेंट त्याची गरज नाही.
  • नंतर तुम्हाला कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सर्वात प्रथम तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी इन्कम इयर सेलेक्ट करा.
  • तुमचा व्यवसाय सिलेक्ट करायचं आहे. नंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाका.
  • त्याच्या नंतर अपलिकॅट ऍड्रेस अड्रेस प्रूफ टाका. नंतर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. पॅन कार्ड नंबर नाही टाकला तरी चालेल.

येथे क्लिक करून उत्पन्नाचा दाखला काढा

Expressway Land Acquisition

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

  • नंतर फॅमिली एज्युकेशन डिटेल्स टाकायच्या आहेत. रेशन कार्डमध्ये जेवढी तुमची फॅमिली आहे. ज्या नावाने तुम्ही इनकम सर्टिफिकेट काढत आहेत त्यांच तुम्हाला इथे नात टाकायच. नंतर फॅमिली मेंबरच नाव, तुमचा कोण आहे, त्याचं वय, काय करतात ते टाका.  
  • त्या नंतर तुमचा इन्कम तुमचा कसा काय येतो ते टाका. तुमचा तीन वर्षाचा इन्कम टाकायच. तुम्हाला तुमचा इन्कम माहीत नसेल तर तुम्ही तलाठ्याकडून तलाठी ऑफिस मधून तुमचे इनकम सर्टिफिकेट काढायचा आहे. आणि तलाठी ऑफिस इन्कम सर्टिफिकेट मधली इतर रक्कम तीन वर्षांची टाकायच आहे. आणि नंतर इन्कम सोर्स टाका.
  • नंतर इन्कम सोर्स तुम्ही कोणत्या अटॅचमेंट मध्ये आहात तर तुम्ही तलाठी अहवाल सोबत असे टाकायचे आहे. आणि ओके बटनावर क्लिक करुन समावेश बटणावर क्लिक करा. डॉक्युमेंट अपलोड करा.
  • पहिल्यांदा तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करा. ज्याची रुंदी 160 पिक्सलस आणि उंची 200 पिक्सेल एवढी असेल. आणि तो 5 केबी ते 20 केबी पर्यंतचा फोटो पाहिजे.
  • नंतर आयडेंटिटी म्हणजेच ओळखीचा पुरावा द्या. ओळखीचा पुरावा तुम्हाला 75 केबी ते 500 केबी मध्ये द्यायचा आहे. यामध्ये आधारकार्डचा फोटो, पॅन कार्ड, अर्जदाराचा फोटो, त्यापैकी कोणताही एक पुरावा देवू शकता.
  • त्या नंतर पत्त्याचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे. त्यामध्ये रेशनिंग कार्ड, आधार कार्ड, भडेपावती, कर पट्टी, मतदार ओळखपत्र, सातबारा उतारा या पैकी कोणताही एक पुरावा देऊ शकता.
  • नंतर वयाचा पुरावा. वयाचा पुरावा मध्ये तुम्हाला काही गरज नाही द्यायची. त्यानंतर आता उत्पन्नाचा पुरावा हा महत्त्वाचा पॉईंट आहे.

येथे क्लिक करून उत्पन्नाचा दाखला काढा

Expressway Land Acquisition

  • इथे पाच ऑप्शन येतील. आयकर विवरण पत्र, सरकारी अधिकाऱ्यांचे पडताळणी पत्र, 16 नंबरचा फॉर्म, निवृत्तीवेतन धारकांच्या बँकेचे प्रमाणपत्र देऊ शकता आणि पाच पॉईंट सातबारा किंवा तलाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र तुम्ही देऊ शकता. तुमच्याकडे सातबारा असेल तर सातबारा अपलोड करू शकता. सातबारा तुमच्याकडे नसेल तर फक्त इनकम सर्टिफिकेट अपलोड करा.
  • त्या नंतर तुम्हाला तलाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र अपलोड करा. तलाठी प्रमाणपत्र अपलोड केल्यानंतर स्वघोषणाचा पर्यायावरती क्लिक करून स्वघोषणापत्र डाउनलोड करायचे आहे. सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आहे तो तुम्ही डाउनलोड करून भरा. त्याच्या वरती फोटो सेट करायचा आहे व तो अपलोड करायचा आहे. त्या नंतर खाली अपलोड डॉक्युमेंट या पर्यायावरती क्लिक करा. पेमेंट करा.

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :