शिष्यवृत्तीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- विद्यार्थ्यांचे मागील वर्षाची अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिकेची असलेली साक्षांकित प्रत.
- वार्षिक उत्पन्नाचा तहसीलदाराने दिलेला दाखला. (क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजनासाठी आवश्यक आहे.)
- जातीचा दाखला (राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक)
- राष्ट्रीयकृत बकेच्या बचत खातेच्या पासबुकची झेरोक्स प्रत.
वरील सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. याची संबधित महाविद्यालयाने तसेच विभागाने व विद्यार्थ्याने याची नोंद घ्यावी.
Jhotiba Phule Scholarship अर्ज करण्याची पद्धत
- वर उल्लेख केलेल्या शिष्यवृत्ती/ अर्थसहाय्य योजनाकरिता विहित नियम व अटी विचारात घेऊन पात्र विद्यार्थ्यानी ऑनलाईन (Online) पद्धतीने https://bcud.unipune.ac.in/Scholorships/Applicant/Login.aspx या संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक असून ती कागदपत्रे अर्जासोबत upload करावीत. सोबत अर्ज करण्याची माहितीपुस्तीका जोडत आहोत.
- विहित केलेल्या नियमांनुसार विद्यार्थी दोन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यात पात्र असल्याने एका पेक्षा जास्त शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावयाचा असल्यास एकाचवेळी अर्जातील योग्य ते दोन पर्याय निवडता येईल. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन (Online) पद्धतीने सादर केलेले अर्जातील माहिती संबधित महाविद्यालय/ विद्यापीठ विभाग यांनी काटेकोरपणे छाननी करून ऑनलाईन (Online) पद्धतीने विद्यापीठास विहित मुदतीत सादर करावी.
- वरील दिलेल्या अर्थसहाय्य आणि शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र असलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी दिनांक. 06/03/2023 पर्यंत ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करावा.
- महाविद्यालय/ विद्यापीठ विभागाने विद्यार्थ्यांनी ऑनलाईन (Online) पद्धतीने भरलेल्या अर्जाची छाननी करून आपल्या महाविद्यालयाच्या PUNCODE वरून दि. 10/03/2023 पर्यंत Online पद्धतीने विद्यापीठास अर्ज भरावा लागेल.
- महाविद्यालय/ विद्यापीठ विभागाकडून विद्यार्थ्यांचे अर्ज म्हणजेच (Hard Copy) स्वीकारले जाणार नाहीत.
महाविद्यालय/ विद्यापीठ विभाग यांनी विद्यार्थ्यांनी भरलेले अर्ज तपासून अंतिम मुदतीची वाट न पाहाता त्वरीत ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाकडे सादर करण्याची प्रक्रिया करावी.
- बँकाचे विलगीकरण झाल्यामुळे ज्या बँकांची खाती नव्या बँकेत विलीन झालेली आहेत अशा विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती जमा करण्यास अडचणी येतात. सर्व विद्यार्थ्यांनी या संदर्भातील चालू खात्यात (Current Account) व नव्याने सुरु असणारे खाते क्रमांक. (Account No.), बँकेचे नाव (Bank Name) व IFSC Code इ. माहिती विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरताना अचूक व काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे. या परिपत्रकाद्वारे कळविण्यात येते की, अव्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना उपरोक्त शिष्यवृत्ती अर्थसहाय्य योजनेअंतर्गत विहित नियम व अटी विचारात घेऊन माहिती उल्लेख केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यापिठ्याच्या
- https://bcud.unipune.ac.in/Scholorships/Applicant/Login.aspx या लिंक वरून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करावेत. ऑफलाईन (Online) अर्जाची शिष्यवृत्ती/ अर्थसहाय्य योजनेसाठी विचार केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉 येथे क्लिक करा 👈👈
सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा
हे देखिल वाचा :
>- सिबिल स्कोअर मोबाईल वर तपासा अगदी मोफत
- असा वाढवा तुमचा सिबिल स्कोअर; कोणतीही बँक देईल तात्काळ कर्ज
- कुसूम सोलार पंप योजना, शेतकऱ्यांना मिळते ९५% अनुदान
- हे बसवा, वीज बिल येईल शून्य.. ४०% अनुदन
- आधार कार्ड ला पॅनकार्ड असे करा लिंक…
- मतदान कार्ड आणि गावाची मतदार लिस्ट डाउनलोड करा
- असा शोधा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल… एकदा बघाच
- दर महिना मिळवा रु. १०५००/-