Krushi Loan Apply | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! फक्त या नंबरवर मिस कॉल करून मिळवा कृषी कर्ज

आपल्या देशातील शेतकऱ्यांना असे अतिशय सोप्या पद्धतीने कर्ज देण्यात ऑफर पंजाब बँकेने दिली आहे. यामध्ये खालील दिलेल्या पद्धती तुम्ही वापरू शकतात.

  • पहिल्यांदा तुम्हाला 56070 वर Loan असे टाईप करून त्यानंतर तुम्ही त्यावर SMS करू शकतात.
  • किंवा 18001805555 या नंबरवर तुम्हाला एक मिसकॉल द्यावा लागेल.
  • 18001802222 वर कॉल करून कस्टमर केयरशी संपर्क साधा.
  • तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी या https://netpnb.com/ लिंक वर अर्ज करावा लागेल.

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :