Learners License | कोठेही जाण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स; आपल्या मोबाईल वरून असे काढा लायसन्स

Learners License | मित्रानो, ड्रायविंग लायसन्स काढताना सर्वात महत्ताचे आहे ते लर्निंग लायसन्स. पूर्वी लर्निंग लायसन्स काढण्यासाठी आपल्याला RTO ऑफिस ला फेऱ्या माराव्या लागत होत्या परंतु करोनामध्ये नागरिकांना जास्त त्रास होऊ नये म्हणून हि ऑनलाईन प्रणाली शासनाने विकसित केली.  

👉👉 https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/stateSelection.do 👈👈

  • वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा
  • ड्रायविंग / लर्नर लायसन्स वर क्लिक करा
  • तुमचे राज्य निवडा
  • आता समोर नविन पेज येईल इथे  “Apply for Learners Licence” वर क्लिक करा
  • सर्व सूचना वाचून सिलेक्ट बटन वर क्लिक करा
  • आता आपला प्रवर्ग निवडा
  • त्यानंतर “Applicant does not hold Driving / Learner Licence” ला क्लिक करा
  • आता Aadhaar Authentication” वर क्लिक करा
  • आधार क्रमांक टाका आणि OTP सबमिट करा
  • सर्व माहिती व्यवस्थित चेक करा आणि योग्य असेल तर Proceed करा
  • तुमचा RTO सिलेक्ट करा
  • समोर आलेला फॉर्म व्यवस्थित भरा
  • Photo आणि Sign अपलोड करा
  • त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करा
  • आत LL Test साठी एक लिंक तुम्हाला मिळेल आणि LL नंबर मिळेल
  • त्या लिंक ला ओपन करून  दिलेल्या व्हिडीओ चा अभ्यास करा आणि टेस्ट द्या
  • टेस्ट पास झाल्या नंतर लर्निंग लायसन्स download करा

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :