LPG Gas Cylinder Subsidy | घरगुती सिलेंडर वर पुन्हा सबसिडी सुरु, तुम्हाला मिळते का? नसेल मिळत तर अशी करा तक्रार

तुम्हाला जर तुमच्या घरातील गॅसची सबसिडी खात्यावर किती मिळते हे पहायचे असेल तर, तुम्ही खाली दिलेल्या स्टेप- बाय- स्टेपणे सहज पाहू शकता.

  • https://www.mylpg.in/ या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला जावे लागणार आहे.
  • वरील वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला गॅस सिलेंडरचा फोटो दिसेल.
  • तुम्ही ज्या कंपनीचा गॅस सिलेंडर वापरता त्या फोटोवर क्लिक करा.
  • आता वरच्या उजवीकडे साईन इन आणि नवीन वापर करता पर्याय टॅप करा.
  • तुम्ही तुमचा आयडी तिथे आधीच बनवला असेल तर साइन इनवर क्लिक करा.
  • जर तुमच्याकडे आयडी नसेल तर तुम्ही न्यू युजर वर टाईप करून वेबसाईट वर लॉग इन करू शकता.
  • तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल त्यानंतर उजव्या बाजूला fuel cylinder booking history वर टॅप करा.
  • मित्रांनो ही संपूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थितपणे भरल्यानंतर तुम्हाला कोणत्या सेंवर किती सबसिडी दिली गेली आणि कधी दिली गेली याची संपूर्ण माहिती तुम्हाला त्यावर मिळेल.

LPG Gas Cylinder सबसिडीचे पैसे मिळत नसेल तर तक्रार कशी करावी?

गॅस सिलेंडर वर सबसिडी जर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही फीडबॅक बटणावर क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्ही सबसिडीचे पैसे न मिळण्याची तक्रार देखील करू शकतात.

दुसरा पर्याय म्हणून तुम्ही टोल फ्री क्रमांक 18002333555 वर कॉल करून देखील तक्रार नोंदवू शकतात.

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :