Maharashtra Gramsevak Bharti | जिल्हा निवड मंडळा मार्फत परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाणून घ्या..
पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध : 1 ते 7 फेब्रुवारी 2023 या कालावधीत.
अर्ज मागवण्याची अंतिम तारीख : 22 फेब्रुवारी पर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
23 फेब्रुवारी ते 1 मार्च 2023 : या कालावधीत अर्जाची छाननी होईल.
2 ते 5 मार्च 2023 : पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.
6 ते 13 एप्रिल 2023 : पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
14 ते 30 एप्रिल 2023 : या कालावधीत ऑनलाइन/ ऑफलाइन माध्यमातून परीक्षेचे आयोजन केले जाईल.
1 मे ते 31 मे 2023 : या कालावधीत अंतिम निकाल होईल. आणि पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश दिले जाईल.
या वेळापत्रकाचे सर्व जिल्हा परिषदांना पालन हे करावे लागणार आहे. त्यासाठी रिक्त पदे (एकूण रिक्त पदांच्या 80% मर्यादेपर्यंत), त्यांची आरक्षण निश्चिती, उमेदवारी अर्ज मागविणे, सदर परीक्षेच्या आयोजनासाठी कंपनी निवडणे (आवश्यक असल्यास), परीक्षा घेण्यासंबंधीची सर्व जबाबदारी ही जिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची असेल.
अधिकृत वेबसाईट – Www.Maharashtra.Gov.In आहे.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा
हे देखिल वाचा :
- सिबिल स्कोअर मोबाईल वर तपासा अगदी मोफत
- असा वाढवा तुमचा सिबिल स्कोअर; कोणतीही बँक देईल तात्काळ कर्ज
- कुसूम सोलार पंप योजना, शेतकऱ्यांना मिळते ९५% अनुदान
- हे बसवा, वीज बिल येईल शून्य.. ४०% अनुदन
- आधार कार्ड ला पॅनकार्ड असे करा लिंक…
- मतदान कार्ड आणि गावाची मतदार लिस्ट डाउनलोड करा
- असा शोधा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल… एकदा बघाच
- दर महिना मिळवा रु. १०५००/-