Mahila Bachat Gat Yojna | बचत गटातील महिलांना मिळणार 10 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज

या योजनेचा अर्ज कुठे आणि कसा करावा?

या योजनेअंतर्गत कर्ज काढण्यासाठी पात्र महिलांनी कर्ज कोठे करावा याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे दिलेली आहे.

हे कर्ज मिळण्यासाठी बचत गटातील महिलांना बचत गटाचे खाते ज्या बँकमध्ये आहे. त्या बँकमध्ये अर्ज करावा.

जर तुम्हाला आणखीन माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही बँकमध्ये जाऊन या योजनेची संपूर्ण माहिती घेऊ शकतात. Mahila Bachat Gat Yojna

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :