Monthly Pension लहान वयात सहभागी झालात तर अधिक फायदे मिळतील :
समजा, तुम्ही वयाच्या ३५ व्या वर्षी पाच हजारांच्या पेन्शनसाठी सुरु केली, तर २५ वर्षांसाठी दर ६ महिन्यांनी ५ हजार ३२३ रुपये जमा करावे लागतील. अशा वेळी तुमची एकूण गुंतवणूक 2.66 लाख रुपये एवढी असेल,
Monthly Pension Scheme जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
ज्यावर तुम्हाला दरमहा पेन्शन 5000 रुपये इतकी मिळेल. वयाच्या 18 व्या वर्षी सुरु केल्यावर तुमची एकूण गुंतवणूक फक्त 1.04 लाख रुपये होईल. म्हणजेच याच पेन्शनसाठी सुमारे 1.60 लाख रुपये इतकी अधिक रक्कम गुंतवावी लागतील.
APY जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे साठ वर्षांच्या आत कोणत्याही कारणाने नागरिकाचा मृत्यू झाल्यास त्याचा लाभ पत्नीला दिला जातो. या दोघांच्याही पती-पत्नीचा काही कारणाने मृत्यू झाल्यास, त्याचा लाभ नामनिर्देशित केलेल्या कुटुंबातील सदस्याला दिला जातो.
APY जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
फॉर्म कुठे भरायचा :
अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेत जावे लागेल आणि बँक अधिकाऱ्याशी संपर्क साधून माहिती घ्यावी त्यानंतर तुम्ही योग्य असलेली योजना निवडू शकता जेणेकरून तुम्ही निवडलेल्या योजनेनुसार निश्चित केलेली रक्कम तुमचे बँक खात्यातून वजा केली जाईल.
हे देखील वाचा