M Parivahan mobile App google play strore मधून कशा पद्धतीने आपल्याला डाउनलोड करायचा आहे, ही सोपी स्टेप आपण येथे पाहणार आहोत.
- प्ले स्टोअर सर्वप्रथम ओपन करायचा आहे.
- त्यानंतर M Parivahan अॅप्लिकेशन सर्च करायचा आहे.
- M परिवहन अॅप्लिकेशनचा लोगो रेड कलरमध्ये आहे.
- M Parivahan इन्स्टॉल करायचे आहे.
- त्यानंतर अॅप्लिकेशन ओपन करायचं आहे. व नंतर दोन ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला दिसतील.
- sing in आणि Registration या अगोदर आपण या अॅप वर रजिस्ट्रेशन केलेले असेल तर sing करायचे आहे.
- जर तुम्ही रजिस्ट्रेशन केले नसेल तर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचे आहे.
- व त्यानंतर M परिवहन अॅप मधील विविध सेवा तुम्ही वापरू शकतात.
mParivahan App डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
![Expressway Land Acquisition](https://sangharshabhiyan.in/wp-content/uploads/2022/10/image-2.gif)
![Expressway Land Acquisition](https://sangharshabhiyan.in/wp-content/uploads/2022/10/image-2.gif)
👉👉 येथे क्लिक करा 👈👈
सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा
हे देखिल वाचा :
- सिबिल स्कोअर मोबाईल वर तपासा अगदी मोफत
- असा वाढवा तुमचा सिबिल स्कोअर; कोणतीही बँक देईल तात्काळ कर्ज
- कुसूम सोलार पंप योजना, शेतकऱ्यांना मिळते ९५% अनुदान
- हे बसवा, वीज बिल येईल शून्य.. ४०% अनुदन
- आधार कार्ड ला पॅनकार्ड असे करा लिंक…
- मतदान कार्ड आणि गावाची मतदार लिस्ट डाउनलोड करा
- असा शोधा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल… एकदा बघाच
- दर महिना मिळवा रु. १०५००/-