MSRTC Big Update | हे कार्ड असेल तरच करता येणार ST चा प्रवास मोफत

आता पाहूया कुणाला या मध्ये मोफत प्रवास करता येणार आहे.

MSRTC Big Update

1. राज्यामधील ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक

2. राज्यामधील ७५ वर्षावरील जेष्ठ नागरिक

3. एसटी बसचा मोफत प्रवास करण्याकरिता तुमच्याकडे प्रवास करताना आधार कार्ड हे असलेच पाहिजे.

4. विद्यार्थी मासिक पास सवलत.

5. विद्यार्थ्यांना नैमित्तिक करारावर देण्यात येणारी सवलत

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :

>