Mudra Loan Yojana | मुद्रा लोनची सर्वात सोपी प्रक्रिया, 3 दिवसात तुमच्या खात्यात 50 हजार रुपये जमा

Mudra Loan Yojana | मुद्रा बँकेतून कर्ज घेण्यासाठी लागणारी कागपत्रे

  • ओळखीचा पुरावा मतदान ओळखपत्र, आधार कार्ड इत्यादी
  • रहिवासी पुरावा उदा. लाईट बिल, घर पवती
  • आपण जो व्यावसाय करणार आहोत किंवा त्याच्या परवाना व स्थायी पत्ता.
  • आपण ज्या व्यापाऱ्याकडून माल घेतला त्याचे पूर्ण नाव व पत्ता.
  • अर्जदाराचे 2 फोटो

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

Expressway Land Acquisition

👉👉 येथे क्लिक करून अर्ज भरा 👈👈

ऑनलाईन नोंदणी कशी करावी

  • तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन (Mudra) मुद्रा लोन फोर्म घ्या.
  • त्यानंतर फोर्ममध्ये विचारलेल्या सर्व माहिती भरा.
  • सर्व माहिती भरल्यानंतर, आवश्यक कागदपत्रे संलग्न करा आणि बँकेत फोर्म सबमिट करा.
  • 1 महिन्यात तुम्हाला कर्ज मिळेल, त्यासोबत मुद्रा कार्ड देखील दिली जाईल.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ कसा मिळतो?

मुद्रा योजनाच्या माध्यमातून कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत जाऊन विहित नमुन्यात अर्ज सदर करावा लागेल.

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

Expressway Land Acquisition

👉👉 येथे क्लिक करून अर्ज भरा 👈👈

जर तुम्ही स्वतःच्या उद्योग सुरु करणार असाल, तर तुम्हाला घराचा मालकी हक्क किंवा भाड्याच्या घराचे करारपत्र, कामासंबंधित माहिती, आधार कार्ड, पॅन कार्ड नंबर सह अन्य कागदपत्रे सादर करावी लागतील.

बँकेच्या शाखा व्यवस्थापक तुमच्याकडून उद्योगासंबंधी माहिती घेईल. या आधाराच्या माध्यमातून तुम्हाला लोन मंजूर केले जाईल.

उद्योगाच्या स्वरूपाच्या हिशोबाने शाखा व्यवस्थापक तुम्हाला एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यास सांगू शकतो.

या योजनेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटला खाली क्लिक करून भेट देऊ शकता.

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

Expressway Land Acquisition

👉👉 येथे क्लिक करून अर्ज भरा 👈👈

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :