Mutual Fund NFO | म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करा फक्त 500 रुपयापासून, कशी करायची कमाई जाणून घ्या

बैलेंस्ड एडवांटेज फंडाचा लाभ कसा मिळवावा

व्हाईटओक कॅपिटल म्युचुअल फंडाचे सीईओ आशिष सोमय्या म्हणतात, बैलेंस्ड एडवांटेज फंड गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओला अस्थिरतेपासून संरक्षित करण्यात गुंतवणूकदारांना विविधीकरण प्रदान करण्यात मदत करेल. ज्यांचे एक्सपोजर लार्ज, मिड किंवा थीमॅटिक इक्विटी फंडामध्ये असेल.

बैलेंस्ड एडवांटेज फंड (बीएएफ) घसरत्या बाजाराच्या वेळी होणारी पडझड कमी करण्यात तसेच वाढत्या बाजारपेठेत योग्य सहभाग प्रदान करताना मदत करतात. निव्वल इक्विटी पातळी निश्चित करण्यासाठी हा फंड मालकी बाजार मुल्यांकन निर्देशांक तयार करेल. जेव्हा इक्विटी बाजाराचे मुल्यांकन कमी असते, तेव्हा ते इक्विटीमध्ये अधिक वाटप करेल आणि जेव्हा इक्विटी बाजाराचे मुल्यांकन जास्त असेल तेव्हा ते कमी वाटप करेल.

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

Expressway Land Acquisition

मित्रांनो म्युचुअल फंडाची गुंतवणूक ही बाजारातील जोखमींच्या अधीन आहे. यात गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणताही गुंतवणूकीचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या आर्सथिक सल्लागाराचा तुम्ही नक्कीच सल्ला घ्या.

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :

>