New Expressway in Maharashtra

अहमदनगर आणि पुणे या रस्त्यावर येणारी गावं

  • अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा तालुका:- हिंगणी देवदैठण (ठवळे वस्ती).
  • पारनेर तालुका:- पडळी, राजनगाव, कुडूस, भोयरे, गांगर्डे, बाबुर्डी, रुई, छत्रपती, पिंपरी, गवळी, रायतळे, अस्तगाव, सारोळा, कासार
  • नगर तालुका:- बाबुर्डी घुमट, उक्कडगाव, भातुडी, पारगाव, मराठवाडी, दगडवाडी
  • पाथर्डी तालुका:– देवराई, शिरापूर, तिसगाव, निवडुंगे, सैदापूर, प्रभू पिंपरी, सुसारे
  • शेवगाव:– मुर्शदपूर, हसनापूर, वारखेड, चापडगाव, प्रभू वाडगाव
  • पुरंदर तालुका:- यामध्ये खेड, शिवापूर, इथून स्टार्ट होऊन शिवरे, घराडे, चांबळी, पवारवाडी, सारवड यामध्ये असणार आहे.
  • हवेली तालुका:- वळती, उरळी कांचन, कोरेगाव मूळ
  • शिरूर:- हिंगणवाडी, देवकरवाडी, पानवली, आंबळे, कर्डे, गोळेगाव
Expressway Land Acquisition

या रस्त्यावर येणाऱ्या जमिनीसाठी आता शेतकऱ्यांना मोबदला दिला जाणार आहे. याबाबत एमएसआरडीसी ने ही बैठक दिनांक 14 रोजी आज या ठिकाणी घेणार आहोत, या महामार्गामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे. हा रस्ता 6 लेन चा असणार आहे.

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :