Old Ferfar Maharashtra | भूमि अभिलेख फेरफार
तसेच यामध्ये मूळ कागदपत्रांची सत्यता पडताळून पाहणे देखील आता खूप सोपं होणार आहे. यामध्ये जे घोटाळे होते किंवा फसवणूक होते होती, आता या ठिकाणी आपल्याला पडताळून पाहता येणार आहे. आपल्या जमिनीवर किंवा प्रॉपर्टीवर वेगवेगळ्या बँकेकडून कर्ज घेण्यास सुद्धा बंदी होणार आहे.
जमीन किंवा प्रॉपर्टी खरेदी विक्रीच्या गैरवावर बसणार आहे. तसेच दोन ते तीन व्यक्तीने जमीन एकाच वेळेस खरेदी करण्याच्या प्रकारला सुद्धा आता आळा बसणार आहे. यासाठी शासनाकडून शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत.
येथे क्लिक करून पहा कसे काढायचे नवीन फेरफार, सातबारा, 8 अ उतारा
आजच्या या लेखामध्ये आपण घरबसल्या online सातबारा कसा काढायचा व त्यासाठी आपल्याला कोणती प्रोसेस करावी लागणार आहे, त्याविषयी महिती आपण जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांना वेळोवेळी सरकारी योजनांचा व पिक विमा, नुकसान भरपाईचा लाभ घेण्यासाठी कामात येणारा सातबारा आहे. तो आपल्याला मोबाईल मध्ये कसा डाऊनलोड करावा त्यासाठी कश्या प्रकारे नोंदणी करायची याबद्दल खाली महिती दिलेली आहे. (Old Ferfar Maharashtra)
Digital Satbara Maharashtra State
शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे कि, आता शेतकऱ्यांचा ताण, वेळ व तहसीलदार कार्यालयात व तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. आपण डिजिटल सही घरबसल्या आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करू शकतात. त्याचबरोबर शेतकऱ्यांना डिजिटल ई-फेराफार, डिजिटल 8 अ उतारा तसेच property कार्ड या सुविधा देखील आता online करून दिलेल्या आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना कुठे हि जाण्याची आवश्यकता नाही. आता शेतकरी कुठेही कधीही वरील सर्व कागदपत्रे काढू शकतात.
आता सातबारा डाऊनलोड कसा करायचा त्यासाठी सर्वात प्रथम google ओपन करून digital सातबारा login असे टाकायचे आणि त्यानंतर पोर्टल ओपन झाल्यानंतर नवीन नोंदणी म्हणून पर्याय येईल.
त्याठिकाणी नोंदणी करून घ्या, त्यानंतर नोंदणी झाल्यावर प्रत्येकी डिजिटल कागदपत्रे काढण्यासाठी 15 रुपये फी द्यावे लागतील.
Online Satbara Download
आपल्याला प्रश्न पडला असेल की सुरुवातीलाच साताबारामध्ये भरपूर अशाप्रकारचे सातबारे आहेत. जसे फक्त पाहण्यासाठीच सातबारा जो कोणत्याही शासकीय व अन्य कामासाठी वापरता येऊ शकत नाही. तो सातबारा त्यानंतर तलाठी त्यांच्याकडील सातबारा सर्व शासकीय व इतर कामांसाठी आपल्याला लागत असतो.
7/12 utara Maharashtra online आणि डिजिटल सातबारा हा शेतकऱ्यांना हितासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
जेणेकरून शेतकऱ्यांना कुठेही न जाता आपल्या मोबाईल वरती सातबारा असेल, तसेच डिजिटल डिजिटल उतारा असेल, व जुने नवीन फेरफार असतील, प्रॉपर्टी कर्ड इत्यादी डिजिटल स्वरुपामध्ये अर्थ डिजिटल सही युक्त सातबारे हे शेतकऱ्यांना स्वतःच्या मोबाईल वरती उपलब्ध होण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा असा हा उपक्रम आहे. (Old Ferfar Maharashtra)
आता प्रश्न हा आहे की सातबारा आणि डिजिटल सातबारा यामध्ये काय फरक आहे, तर या सातबारामध्ये भरपूर मोठा फरक आहे. या महाभूमीच्या ऑफिशिअल वेबसाईट वरून आपण काढतो. तो फक्त पाहण्यासाठी वापरला जातो. अर्थात तो कोणत्याही शासकीय कामासाठी किंवा शासकीय योजनांसाठी वापरता येत नाही. आणि आता डिजिटल सातबारा अर्थातच डिजिटल सयुक्त सातबारा हा कोणत्याही शासकीय योजना असतील किंवा शासकीय काम असतील तर त्यात जी आपली महत्त्वाची कामे असतील यासाठी आपण डिजिटल सातबारा वापरू शकतात. हाच दोन्हीमधील फरक आहे.
सातबारा आणि डिजिटल सातबारा यामध्ये ही माहिती कशी वाटली आपणास नक्की कळवा, आणि रोजच्या अपडेट मिळवण्यासाठी आपल्या whatsapp ग्रुप वर जॉईन व्हा….
येथे क्लिक करून पहा शासन निर्णय (PDF)
👉👉 येथे क्लिक करून पहा 👈👈
सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा
हे देखिल वाचा :
- सिबिल स्कोअर मोबाईल वर तपासा अगदी मोफत
- असा वाढवा तुमचा सिबिल स्कोअर; कोणतीही बँक देईल तात्काळ कर्ज
- कुसूम सोलार पंप योजना, शेतकऱ्यांना मिळते ९५% अनुदान
- हे बसवा, वीज बिल येईल शून्य.. ४०% अनुदन
- आधार कार्ड ला पॅनकार्ड असे करा लिंक…
- मतदान कार्ड आणि गावाची मतदार लिस्ट डाउनलोड करा
- असा शोधा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल… एकदा बघाच
- दर महिना मिळवा रु. १०५००/-