अशा प्रकारे पॅन कार्ड कसे अपडेट कटायचे?
- तुमच्या पॅनकार्ड मध्ये काही चुकीची माहिती टाकण्यात आली असेल, तर ती दुरुस्त करण्याकरिता, पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी सर्व प्रथम NSDL च्या वेबसाइटला भेट द्या.
- त्या नंतर, उजव्या बाजूला अर्जाच्या प्रकारावरती क्लिक करून, विद्यमान पॅन डेटामधील बदल किंवा सुधारणा निवडा / पॅन कार्डचे पुनर्मुद्रण करा.
- त्या नंतर पॅन कार्डचा प्रकार निवडा.
- त्या नंतर एक फॉर्म उघडेल ज्या मध्ये तुम्ही तुमची सर्व माहिती भरा जसे की नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी टाका.
- त्या नंतर कॅप्चा प्रविष्ट करा. आणि फोर्म सबमिट करा.
पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉 येथे क्लिक करा 👈👈
सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा
हे देखिल वाचा :
- सिबिल स्कोअर मोबाईल वर तपासा अगदी मोफत
- असा वाढवा तुमचा सिबिल स्कोअर; कोणतीही बँक देईल तात्काळ कर्ज
- कुसूम सोलार पंप योजना, शेतकऱ्यांना मिळते ९५% अनुदान
- हे बसवा, वीज बिल येईल शून्य.. ४०% अनुदन
- आधार कार्ड ला पॅनकार्ड असे करा लिंक…
- मतदान कार्ड आणि गावाची मतदार लिस्ट डाउनलोड करा
- असा शोधा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल… एकदा बघाच
- दर महिना मिळवा रु. १०५००/-