किती महिन्यात पैसे होतील डबल
1 एप्रिलपासून सरकारने या योजनेच्या व्याजदरात दुप्पट पटीने वाढ केली आहे. आता या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला वार्षिक 7.5 टक्के दराने परतावा मिळत आहे. जानेवारी 2023 ते मार्च 2023 या कलावधीत या योजनेतील पैसे दुप्पट होण्यासाठी 120 महिने लागत होते. पण आता तुमचे पैसे त्याच्या आधीच पाच महिन्यात म्हणजे 115 महिन्यात म्हणे फक्त 9 वर्ष आणि 7 महिन्यांत दुप्पट होतील. जर तुम्ही त्यामध्ये 4 लाख एकरकमी भरले तर, 115 महिन्यांत 8 लाख रुपये तुम्हाला परत मिळतील. या योजनेत तुम्हाला चांगली गोष्ट म्हणजे चक्रवाढ व्याजाचाही लाभ दुप्पट पटीने मिळतो. म्हणजेच व्याजावरही तुम्हाला व्याज मिळणार आहे. Past Office Scheme
खाते उघडल्यावर सवलत
तुम्ही किसान विकास पत्रामध्ये केवळ 1000 मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकतात. यानंतर 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येते. योजअंनेतर्गत कितीही खाती उघडता येतात. बँकमध्ये खाते एकल आणि ती प्रौढ एकत्रितपणे संयुक्त खाते तुम्ही उघडू शकणार आहेत. यामध्ये नॉमिनी सुविधाही उपलब्ध आहे. 10 वर्षापेक्षा जास्त आणि अधिक वयाची मुले त्यांच्या स्वतःच्या नावाने KVP खाते देखील उघडू शकतात. पालक अस्वस्थ आणि अल्पवयीन मनाच्या व्यक्तीच्या वतीने देखील खाते उघडू शकणार आहेत. Past Office Scheme
सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा
हे देखिल वाचा :
>- सिबिल स्कोअर मोबाईल वर तपासा अगदी मोफत
- असा वाढवा तुमचा सिबिल स्कोअर; कोणतीही बँक देईल तात्काळ कर्ज
- कुसूम सोलार पंप योजना, शेतकऱ्यांना मिळते ९५% अनुदान
- हे बसवा, वीज बिल येईल शून्य.. ४०% अनुदन
- आधार कार्ड ला पॅनकार्ड असे करा लिंक…
- मतदान कार्ड आणि गावाची मतदार लिस्ट डाउनलोड करा
- असा शोधा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल… एकदा बघाच
- दर महिना मिळवा रु. १०५००/-