Online Paytm Loan Apply Online Process?
- पेटीएम पर्सनल लोन मिळवण्यासाठी, सर्वप्रथम तुमचे पेटीएम खाते पूर्णपणे सत्यापित केले पाहिजे आणि केवायसी पूर्ण असले पहिजे.
- अर्धे केवायसी तुमचे असेल तर तुम्हाला पेटीएम कर्ज सेवेचा लाभ मिळणार नाही, यासाठी तुमचे पूर्ण केवायसी असणे गरजेचे आहे.
- पेटीएम खात्याशी तुमचे बँक खाते जोडलेले असावे.
- ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पेटीएमची नवीन अपडेट केलेली आवृत्ती इंस्टॉल करा.
- आणि तुमच्या युजर आयडी आणि पासवर्डने लॉगीन करा.
- यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईल ऑप्शनवर गेल्यावर तिथे तुम्हाला पेटीएम पोस्टपेड लिहिलेले दिसेल. खालील स्क्रीनमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यावर क्लिक करा.
- पेटीएम पोस्टपेडवर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर आणखी एक नवीनपेज उघडेल.
- यानंतर तुम्हाला येथे पेटीएम पोस्टपेडबद्दल संपूर्ण माहिती दिसल्यानंतर तुम्हाला तेथे ‘नेक्स्ट’ करावे लागेल.
- यानंतर तुमचा अर्ज पडताळणी प्रक्रियेसाठी पेटीएम जाईल, जर तुम्ही पेटीएम बरोबर ते योग्यरित्या केले असेल तर कर्जाची रक्कम तुमच्या पेटीएम पोस्टपेड वॉलेटमध्ये जोडली जाईल.
सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा
हे देखिल वाचा :
- सिबिल स्कोअर मोबाईल वर तपासा अगदी मोफत
- असा वाढवा तुमचा सिबिल स्कोअर; कोणतीही बँक देईल तात्काळ कर्ज
- कुसूम सोलार पंप योजना, शेतकऱ्यांना मिळते ९५% अनुदान
- हे बसवा, वीज बिल येईल शून्य.. ४०% अनुदन
- आधार कार्ड ला पॅनकार्ड असे करा लिंक…
- मतदान कार्ड आणि गावाची मतदार लिस्ट डाउनलोड करा
- असा शोधा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल… एकदा बघाच
- दर महिना मिळवा रु. १०५००/-