मागील पेज वरील सर्व प्रोसेस तुम्ही केली असेल तर केल्या नंतर फायनल सेटलमेंट भरण्याकरीता ऑनलाईन सर्व्हिसेस (Online Services) या ऑप्शनमध्ये जायचं आहे.
इथे आल्याच्या नंतर क्लेम फॉर्म 31, 19, 10C आणि 10D हे ऑप्शन दिसेल तिथे क्लिक करायच आहे.
त्याच्या नंतर आपल्या बँक अकाउंट नंबर टाकून Verify करायचा आहे. व्हेरिफाय केल्याच्या नंतर तुम्हाला तीन ऑप्शन येतील. त्या मध्ये फॉर्म 19, फॉर्म 10C आणि फॉर्म 31.
यामधून सर्व प्रथम फॉर्म 19 आणि भरून घ्यायचा आहे. त्यानंतर फॉर्म 10C भरून घ्यायचा.
- फॉर्म-19 हा तुमची जमा असलेली रक्कम काढण्याकरीता असतो.
- फॉर्म-10 सी हा तुमची पेन्शनची रक्कम काढण्यासाठी असतो.
या फॉर्मची संपूर्ण माहिती भरल्याच्या नंतर आधार ओटीपीला रिक्वेस्ट करा आणि ओटीपी टाकून क्लेम सबमिट करा.
जास्तीत जास्त दहा मिनिटांमध्ये तुम्ही तुमची रक्कम काढण्याकरीता अर्ज करू शकता. अर्ज केल्याच्या नंतर पीएफच्या कालावधीनुसार पंधरा दिवस ते एक महिन्याच्या आत तुमच्या अकाउंटला संपूर्ण रक्कम ही जमा होते.
पी एफ काढण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉 येथे क्लिक करा 👈👈
सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा
हे देखिल वाचा :
>- सिबिल स्कोअर मोबाईल वर तपासा अगदी मोफत
- असा वाढवा तुमचा सिबिल स्कोअर; कोणतीही बँक देईल तात्काळ कर्ज
- कुसूम सोलार पंप योजना, शेतकऱ्यांना मिळते ९५% अनुदान
- हे बसवा, वीज बिल येईल शून्य.. ४०% अनुदन
- आधार कार्ड ला पॅनकार्ड असे करा लिंक…
- मतदान कार्ड आणि गावाची मतदार लिस्ट डाउनलोड करा
- असा शोधा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल… एकदा बघाच
- दर महिना मिळवा रु. १०५००/-