PMC Recruitment 2023 | पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध शिक्षक पदांसाठी नविन भरती सुरु; असा करा अर्ज

  • पुणे महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज कसा करायचा जाणून घ्या पुढीलप्रमाणे.
  1. या पदांसाठी जो अर्ज दिलेला आहे, त्या पत्त्यावर अर्ज सादर करायचा आहे.
  2. वरील सर्व पदांकरिता शैक्षणिक पात्रता व अनुभवधारक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झालेच्या दिनांकपासून ५ दिवसांपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी 11:00 ते 2:00 या वेळेपर्यंत अर्ज सादर करावे.
  3. उमेदवाराने सादर करावयाचा विहित नमुन्यातील अर्ज कार्यालयमार्फत वरील ठिकाणीच देण्यात येईल.
  4. अर्जा सोबत उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे खूप गरजेचे आहे.
  5. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 2 ऑगस्ट 2023 पर्यंत आहे.
  6. वेळेनंतर आलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
  7. PDF जाहिराती बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर, करिता कृपया खाली माहिती बघावी.

भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Expressway Land Acquisition

👉👉 भरतीचा जाहिरात PDF 1 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈

👉👉 भरतीचा जाहिरात PDF 2 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈

अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Expressway Land Acquisition

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :

>