Post Office MIS Scheme | विवाहित जोडप्यांसाठी पोस्ट ऑफिसची नवीन योजना; मिळणार ५९ हजार ४०० रुपये

Post Office MIS Scheme | जमा केलेली एकूण पैशांवर वार्षिक व्याजाचा फायदा आपल्याला कॅल्क्युलेशन स्कीम अंतर्गत   मिळवता येतो. यामध्ये कॅल्क्युलेशन वार्षिक आधारावर रक्कम परत देता येते. तसेच १२ टप्प्यात विभागणी तुम्ही करू शकता.

Maharashtra Police Constable Exam

Post Office MIS Scheme | दर महिन्याला तुम्ही तुमच्या अकाउंट मध्ये एक भाग घेऊ शकतात. जर तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही संपूर्ण पैसा मॅच्युरिटी वर देखील घेऊ शकता, अशी ही योजना सरकारने काढली आहे. या योजनेची माहिती तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन घेऊ शकता.

Post Office MIS

खाते पोस्ट ऑफिस (post office) मध्ये उघडता येते. तसेच post office monthly saving scheme या योजनेच्या नावाने तुम्ही खाते उघडू शकतात. जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन भेट द्या, आणि त्याबद्दल सविस्तर महिती तुम्ही जाणून घ्या. (Post Office Monthly Income Scheme)

हे देखिल वाचा :