Pradhan Mantri Vaya Vandana Yojana | विवाहित जोडपे असाल तर मिळतील १८५०० दर महिना, असा करा अर्ज…

18500 रुपये पेन्शन कशी मिळेल?

जर का पती-पत्नी दोघांनाही या योजनेचा स्वतंत्र लाभ घ्यायचा असेल, तर दोघांनाही प्रधानमंत्री वय वंदना योजनेत 15 लाख रुपये, म्हणजेच एकूण 30 लाख रुपये गुंतवावे लागतील.

या योजनेवरती वार्षिक 7.40 टक्के इतके व्याज आहे. या दरानुसार, गुंतवणुकीवरती वार्षिक व्याज 222000 रुपये इतके असेल; जर ते 12 महिन्यामध्ये समान प्रमाणात विभागलं गेलं तर ते 18500 रुपये होईल, जे मासिक पेन्शनच्या रूपात तुम्हाला मिळणार आहे.

जर त्याच व्यक्तीला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर 15 लाख गुंतवणुकीवरती वार्षिक व्याज 1,11,000 रुपये आणि मासिक पेन्शन 9,250 रुपये इतकी असेल.

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :

>