लाभार्थी घरेलू कामगार नाव नोंदणी:
पात्रता : ज्या व्यक्तीने वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेली असतील, परंतू साठ वर्ष पूर्ण केलेली नसतील आणि जो कोणतेही घरेलू काम करीत असेल तो प्रत्येक घरेलू कामगार, या अधिनियमान्वये लाभार्थी म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी पात्र असेल. नाव नोंदणी अर्ज नमुना च मध्ये, विहित करण्यात येईल. (नियम ९(१) अन्वये) आणि तो मंडळाने प्राधिकृत केलेल्या अधिका-याकडे सादर करण्यात येईल. लाभार्थीं म्हणून नोंदणीकरिता करा. वयाच्या अर्जासोबत खालील कागदपत्रे असावीत.
* रक्कम रु.३०/ इतके शुल्क चलन / मागणी अधिकर्ष / पोस्टल ऑर्डर / रोखीने भरण्यात यावे.
- घरेलू कामगाराचा वयाचा दाखला.
- सध्याच्या मालकाचे प्रमाणपत्र किंवा तो घरेलू कामगार आहे हे नमूद करणारे लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.
- रहिवाशी दाखला.
- घरेलू कामगाराच्या पासपोर्ट आकाराच्या छाया चित्राच्या तीन प्रती.
लाभार्थी म्हणून घरेलू कामगाराची नोंदणी झाल्याच्या नंतरच, सचिव त्याची नोंद नोंद वहीत घेईल. हि नोंदवही नमुना छ नुसार असेल.
- ओळखपत्र :लाभार्थी म्हणून घरेलू कामगाराची नोंदणी झाल्याच्या नंतर मंडळ प्रत्येक लाभार्थींला ओळखपत्र देईल. असे ओळखपत्र हे नमुना ज नुसार असेल.
- घरेलू कामगारांचे अंशदान : ज्या घरेलू कामगाराची लाभार्थी म्हणून नोंदणी झाली असेल त्याला, नोंद झालेल्या मंडळाकडे रु.५/- इतके अंशदान दर महिन्याला द्यावे लागेल.
नविन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा
नविन शासन निर्णय GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा
हे देखिल वाचा :
>- सिबिल स्कोअर मोबाईल वर तपासा अगदी मोफत
- असा वाढवा तुमचा सिबिल स्कोअर; कोणतीही बँक देईल तात्काळ कर्ज
- कुसूम सोलार पंप योजना, शेतकऱ्यांना मिळते ९५% अनुदान
- हे बसवा, वीज बिल येईल शून्य.. ४०% अनुदन
- आधार कार्ड ला पॅनकार्ड असे करा लिंक…
- मतदान कार्ड आणि गावाची मतदार लिस्ट डाउनलोड करा
- असा शोधा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल… एकदा बघाच
- दर महिना मिळवा रु. १०५००/-