SSC Recruitment 2023 : कर्मचारी निवड आयोग म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पद भरण्याकरीता जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
याच्यामुळे यासाठी एकूण 5369 पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या तारखेमध्ये आता मुदतवाढ करण्यात आलेली आहे.
भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा