Student Scholarship 2022 | विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपये स्कॉलरशिप, मुदत वाढली, लगेच ऑनलाईन अर्ज करा.

Student Scholarship साठी असा करा अर्ज, येथे करा क्लिक

Student Scholarship 2022

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

Student Scholarship | शिष्यवृत्ती अर्जासोबत विद्यार्थ्याने पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

  • महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र
  • विदयार्थी मराठा, कुणबी व मराठा- कुणबी व कुणबी- मराठा जातीचा असल्यास पुरावा म्हणून जातीचा दाखला असणे आवश्यक आहे. (सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला)
  • फॉर्म नंबर.१६, उत्पनाचा दाखला. (सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला)
  • इयत्ता १२ विचा शाळा आणि महाविद्यालय सोडल्याचा दाखला.
  • संस्थेत प्रत्येक्ष प्रवेश मिळाल्याचे संबंधीत संस्थेचे पत्र
  • आधार कार्ड, पॅन कार्ड (पालकाचे) व आधार संलग्न बँक खात्याचा तपशिल.
  • संपूर्ण गुणपत्रिका, इत्यादी १२वी/ डिप्लोमा/ पदवी इत्यादी परीक्षांच्या सर्व वर्षाच्या गुणपत्रिका (Student Scholarship)

डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना सन 2022- 2023 Advertisement- मुदतवाढ बघण्यासाठी येथे क्लिक करा

Student Scholarship 2022

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना अटी आणि शर्ती बघण्यासाठी येथे क्लिक करा

Student Scholarship 2022

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :