Tata Capital Personal Loan | लोनसाठी करा अर्ज व 1 दिवसात 50 हजारापासून 5 लाखापर्यंत मिळवा लोन… वाचा सविस्तर माहिती….

पर्सनल लोन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

Tata Capital Loan साठी आवश्यक कागदपत्र:

  • आधारकार्ड
  • बँक पासबुक
  • पॅनकार्ड
  • मागील सहा महिन्याचा बँकेचा व्यवहार तपशील
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • रोजगार प्रमाणपत्र
  • पगारपत्रक (नोकरदार असल्यास)

लोनसाठी अर्ज कसा करावा?

अर्जदारांना ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीच्या माध्यमातुन अर्ज करता येणार आहेत. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याकरीता तुमच्या जवळील टाटा कॅपिटल शाखेमध्ये भेट देऊन अर्ज सादर करावा लागेल. जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा झाल्यास तुम्ही खालील प्रमाणे अर्ज करू शकता.

  • वैयक्तिक कर्जाच्या अर्जाकरीता सर्वात आधी टाटा कॅपिटलच्या अधिकृत वेबसाईट  tatacapital.com वर जावे.
  • वेबसाईटच्या होमपेजवरती आल्याच्या नंतर Personal Loan ची टॅब तुमच्या समोर दिसेल, त्या टॅबवरती क्लिक करा.
  • टॅबवरती क्लिक केल्याच्या नंतर नवीन पेज उघडेल त्या ठिकाणी वैयक्तिक कर्जासंबंधातील संपूर्ण माहिती दिलेली असेल. आता apply now या बटनावरती क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.
  • अर्ज करताना संपूर्ण मूलभूत माहिती व योग्य ती कागदपत्र अपलोड करावी. त्याच्या नंतर तुमचा अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर बँक कर्मचारी तुमच्याशी संपर्क करतील. व पुढील कर्ज मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करून तुम्हाला Loan दिले जाईल.

पर्सनल लोन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

Expressway Land Acquisition

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :

>