Transformer DP | शेतात डीपी पोल असेल तर 5 हजार रुपये पगार सुरू! आजच ऑनलाईन अर्ज करा

Transformer DP | शेतात डीपी पोल असेल तर 5 हजार रुपये दरमहा मिळणार! ऑनलाईन अर्ज करा, तसेच वीज कायदा २००३ कलम ५७ हे तुम्हाला ग्राहक म्हणून माहिती असलेच पाहिजे. वीज मंडळाकडून खूप काही गोष्टींसाठी नुकसान भरपाई मिळत असते. जाणून घेवूया …

१. नविन वीज कनेक्शन लेखी अर्ज केल्यापासून ३० दिवसात मिळते
– ३० दिवसात न दिल्यास प्रती आठवडा १०० रु. भरपाई ग्राहकास मिळते.


2. ट्रान्सफॉर्मर बिघडल्यास ४८ तासात विज कंपनिने स्वत: पुन्हा सुरु करणे.
– तसे न केल्यास प्रती ग्राहकास प्रती तास रु. ५० भरपाई ग्राहकास मिळते.

3.ग्राहकास स्वत:चे मीटर लावण्याचा अधिकार आहे
-विज कायदा ५५ सेक्शन व परि. क्र. १७३११ दि. ७/६/२००५

भाडे अर्ज नमुना बघण्यासाठी येथे क्लिक करा

Expressway Land Acquisition

👉👉 येथे क्लिक करून अर्ज बघा 👈👈


4. सरासरी/अंदाजे किंवा मीटर चा फोटो न काढता ( मोटर शेतात असली तरी फोटो काढणे आवश्यक) वीज बिल आकारणे बाकायदेशीर आहे. Transformer DP
– ग्रा.सं. कायदा १९८३, परि.क्र.१३६८५ दि. ६/५/२००५
भरपाई= प्रती आठवडा रु.१००

५. थकबाकी, वादग्रस्त बिल या करीता वीज पुरवठा बंद करण्साठी स्वतंत्र लेखी नोटीस देणे अनिवार्य
-विज कायदा २००३ सेक्शन ५६ वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.१५


६. वीज पोल ते मीटर पर्यंत केबल/पोल इ.खर्च असल्सास परत मिळतो
– खर्च वीज कंपनिने करावयाचा असतो
वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.२१ (खर्च ग्राहकाने केल्यास पावतीच्या आधारे केलेला खर्च परत मिळतो)


७. निवन वीज कनेक्शनला लागणारे पैसे – घरगुती रु. १५०० ते रु. २०० व क्रुषी पंप रु. ५०००
– पोल, वायर, केबल, ई. खर्च वीज कंपनिचाच असतो.


८. खेड्यात (शिवारात ) शेतात रात्री घरात वीज असणे अनिवार्य
– वीज वियमक आयोग आदेश त्यानुसार चौथा (४) योजना चालु

वीज कायदा २००३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Transformer DP

👉👉 येथे क्लिक करून बघा 👈👈

 
९. शेतात पोल, डीपी असल्सास प्रतिमाह रु. २००० ते रु. ५००० भरपाई (भाड) मिळते
– विज कायदा २००३ व लायसेंस रुल २००५
( मा. जिल्हा न्यायदंडाधिकारी विहित भरपाई देण्यास सक्षम अधिकारी)

१०. शाळा/ कॉलेज/ हॉस्पिटल ई. वीज दर कमर्शीअल जादा दर कमी करून मिळतो
M.E.R.C.आदेश केस क्र. १९/२०१२
( माहे अॉगस्ट २०१२ पासून फरक परत मिळतो, कं.परि.क्र.१७५ दि. ५/९/२०१२ निर्णय दि. १६/८/२०१२)


११. बैल, मनुष्य, गाय इ. वीजेच्या शॉकने जखमी/ मेल्यास त्याची संपुर्ण भरपाई वीज कंपनिने द्यावयाची ( मनुष्यहानी रु. ५ लाख भरपाई)
– मा. सर्वाेच्च न्यायालय केस क्र. १०८ ऑप २००२ निर्णय दि. ११/१/२००२ शकीलकुमारी विरुद्ध

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :