UMC Recruitment 2023 | उल्हासनगर महानगरपालिकामध्ये विविध स्टाफ नर्स व अन्य रिक्त पदांची भरती सुरु; पगार 75,000 रुपये

उल्हासनगर महानगरपालिका भारती 2023 साठी अर्ज कसा करावा.

  • उमेदवारांनी उल्हासनगर महानगरपालिकाभरतीकरिता अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे.
  • सदरची जाहिरात व अर्जाचा नमुना http://www.umc.gov.in:8080/umc/UMCWEB/English/index.html या महापलिकेच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
  • वरील दिलेल्या संबधित पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज पाठवायचा आहे.
  • 30 जून 2023 पर्यत उमेदवार अर्ज भरू शकतात.
  • विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जावर कार्यवही करण्यात येणार नाही.
  • अधिक महिती उमेदवाराला जाणून घ्यायची असेल तर, खाली दिलेला PDF जाहिरात मध्ये जाऊन वाचावी.

उल्हासनगर महानगरपालिका Rrcruitment 2023 साठी निवड प्रक्रिया

  1. निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  2. गुणवत्तेनुसार मायक्रोबायलोजिस्ट, एपिडेमोलोजिस्ट, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) व अर्ध वेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS)  या पदासाठी पात्र उमेदवारांस थेट मुलाखतीस बोलविण्यात येईल.
  3. तसेच मुलाखतीसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल, याची नोंद घ्यावी व जीएनएम पदांकरिता गुणांकन पद्धतीनुसार निवड प्रक्रिया राबविण्यात येईल.
  4. कोणत्याही कारणामुळे मूळ कागदपत्रांशिवाय मुलाखतीस पात्र ठरविले जाणार नाही, याची नोंद घ्यावी. तसेच मुलाखतीवेळी नियुक्ती संपुष्टात आणण्यात येईल.
  5. उमेदवारांनी कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव आणल्यास त्यांना मुलाखतीस व नियुक्तीस अपात्र ठरविण्यात येईल.
  6. मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहवे लागेल.
  7. अधिक महिती उमेदवाराला जाणून घ्यायची असेल तर, खाली दिलेला PDF जाहिरात मध्ये जाऊन वाचावी.

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :