UMC Recruitment 2023 | उल्हासनगर महानगरपालिकामध्ये विविध स्टाफ नर्स व अन्य रिक्त पदांची भरती सुरु; पगार 75,000 रुपये

भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Expressway Land Acquisition

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

Educational Qualification For Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2023

 

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मायक्रोबायोलॉजिस्टMD Microbiology MCL/ MMC कौन्सिलकडील नोंदणी अनिवार्य
एपिडेमोलॉजिस्टAny Medical Gradute With MPH/ MHA/ MBA in Health MCI/ MMC कौन्सिलकडील निंदणी अनिवार्य  
वैद्यकीय अधिकारी(पूर्णवेळ),MBBS/ MCI/ MMC कौन्सिलकडील निंदणी अनिवार्य  
वैद्यकीय अधिकारी (अंशवेळ)MBBS/MCI/ MMC कौन्सिलकडील निंदणी अनिवार्य  
स्टाफ नर्स  12th With GNM/ B.Sc. Nursing तसेच MNC कडील नोंदणी अनिवार्य

 

Salary Details For Ulhasanagar Mahanagarpalika Jobs 2023

पदाचे नाववेतन श्रेणी
मायक्रोबायोलॉजिस्टRs. 75,000/- per Month
एपिडेमोलॉजिस्टRs. 35,000/- per Month
वैद्यकीय अधिकारी(पूर्णवेळ),Rs. 60,000/- per Month
वैद्यकीय अधिकारी (अंशवेळ)Rs. 30,000/- per Month
स्टाफ नर्स  Rs. 20,000/- per Month

उल्हासनगर महानगरपालिका अधिसूचना 2023- महत्वाचे दस्तऐवज

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Expressway Land Acquisition

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

. 0

खालील दिलेली आवश्यक मूळ कागदपत्र अर्जाच्या नमुन्याला जोडाव्यात:-

  1. पूर्ण महिती भरलेली फोर्म
  2. शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  3. महाराष्ट्र मेडिकलकौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (MBBS) Any other Medical Graduate with respective council registration (As Applicable).
  4. Domicile Certificate
  5. आरक्षणाच्या पदासाठी जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  6. शाळा सोडल्याचा दाखला/ जन्मतारखेचा दाखला
  7. पासपोर्ट आकारचे 2 फोटो
  8. आधारकार्ड
  9. अर्जदार विवाहित असल्यास विवाह निंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette)
  10. शासकीय/ निमशासकीय/ खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव असलेस अनुभव प्रमाणपत्र.
  11. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
  12. फौजेदार गुन्हा दाखल नसल्याने हमीपत्र
  13. demand Draft नसल्यास अर्जदार अपात्र ठरविण्यात येईल.
  14. मा. आयुक्त, उल्हासनगर महानगरपालिका यांचे नावे अराखीव पदांसाठी रु. 200/- व राखीव पदांसाठी रु. 100/- demand Draft (राष्ट्रीयकृत बँक).

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :