Vanrakshak Bharati २०२३ | अखेर वनरक्षक भरती परीक्षा, शारीरिक पात्रता जाहीर; आजचा नवीन जीआर पहा

Vanrakshak Bharati २०२३ | उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाही ते भरती प्रक्रियेतून बाद करण्यासाठी येणार आहे. शासकीय व अधिकाधिकरी यांच्या उपस्थितीत उमेदवारांनी शारीरिक माफी घ्यावीत. जे उमेदवार आवश्यक शारीरिक पात्रता करणार नाहीत ते बाद करण्यात येणार आहेत.

शासन निर्णय बघण्यासाठी येथे क्लिक करा

Expressway Land Acquisition

👉👉 येथे क्लिक करून बघा 👈👈

कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप यामध्ये अपात्र ठरलेले उमेदवार वगळून इतर महिला उमेदवारांची 25 मिनिटात 3 किलोमीटर व पुरुष उमेदवारांची 30 मिनिटात पाच किलोमीटर धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहेत.

वनरक्षक भरती महाराष्ट्र

संकेत स्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Expressway Land Acquisition

👉👉 येथे क्लिक करून बघा 👈👈

धावण्याच्या चाचणी करिता शारीरिक दुसऱ्या सुदृढ असल्याबाबत प्रमाणपत्र संबंधित उमेदवाराने शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेऊन धावण्याचे चाचणीचा वेळ सादर करणे आवश्यक राहील.

उमेदवारांनी प्रमाणपत्र सादर केल्यानंतर धाव चाचणी घेण्यात यावी. सदर धावण्याच्या चाचणीत नोंदविण्यात आली. वेळेच्या अनुषंगाने चाचणी भाग उमेदवरांना खालील तक्ष्य दर्शवल्याप्रमाणे गुण देण्यात यावे.

खाली देण्यात आलेल्या तपशिलात आपण पाहू शकता. तसेच शासन निर्णया बद्दल संपूर्ण माहिती खाली पाहू शकता. परीक्षेचे स्वरूप आणि शारीरिक पात्रता वनरक्षक भरती अंतर्गत आता झालेली आहे. नक्की आपल्या उपयोगी पडणार आहे.

पुरुष उमेदवार 5 कि.मी अंतर धावण्याची चाचणी (एकूण गुण:80)

अ.क्र    धावण्याची चाचणी पूर्ण करण्यासाठी लागलेला कालावधी (मिनिटांमध्ये)     अनुज्ञेय गुण
117 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी                                   80
217 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 18 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी              70
318 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 19 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी             60
419 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 20 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी             50
520 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 21 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी             45
621 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 22 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी             40
722 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 23 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी             35
823 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 24 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी             30
924 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 25 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी             25
1025 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 26 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी             20
1126 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 27 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी             15
1227 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 28 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी             10
1328 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 29 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी             5
1429 मिनिटांपेक्षा जास्त परंतु 30 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी             0

5 कि.मी म्हणजेच 30 मिनिटांमध्ये धावू न शकणारा पुरुष उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होईल.

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :