SBI Apprentice Recruitment 2023

भारतीय स्टेट बँके मध्ये अप्रेंटिस पदांच्या 6160 जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज सुरु

www.kaymhanta.in

SBI Apprentice Recruitment 2023

भारतीय स्टेट बँके मध्ये अप्रेंटिस पदांच्या होणाऱ्या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी पुढील जाहिरात काळजीपूर्वक वाचा

SBI Apprentice Recruitment 2023

भारतीय स्टेट बँके मध्ये अप्रेंटिस पदांच्या होणाऱ्या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भरत असेल.

SBI Apprentice Recruitment 2023

भारतीय स्टेट बँके मध्ये अप्रेंटिस पदांच्या होणाऱ्या भरतीसाठी कोणत्याही शाखेतून पदवीधर असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

SBI Apprentice Recruitment 2023

भारतीय स्टेट बँके मध्ये होणारी भरती ही अप्रेंटिस पदांच्या जागेसाठी होईल.

SBI Apprentice Recruitment 2023

भारतीय स्टेट बँके मध्ये होणाऱ्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 21 सप्टेंबर 2023 असेल.

SBI Apprentice Recruitment 2023

भारतीय स्टेट बँके मध्ये होणाऱ्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज  करावयाचा आहे.

SBI Apprentice Recruitment 2023

भारतीय स्टेट बँके मध्ये होणाऱ्या भरतीसाठी अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात शेवट पर्यंत पहा.

SBI Apprentice Recruitment 2023

भारतीय स्टेट बँके मध्ये होणाऱ्या भरतीसाठी अर्ज करताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात  येईल.

SBI Apprentice Recruitment 2023

भारतीय स्टेट बँके मध्ये होणाऱ्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करा.