WhatsApp Without Internet | प्रवासात आहात आणि Internet नाहीये? टेन्शन घेऊ नका; आता इंटरनेटशिवायही काम करेल WhatsApp; कसं ते वाचा

अँड्रॉईड फोनवरून प्रॉक्सीशी कनेक्ट होण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये या सेटिंग्ज करा

  • व्हॉट्सअ‍ॅपच्या मेनूमध्ये सेटिंग्ज बटनावर क्लिक करा.
  • त्यात स्टोरेज अँड डेटा या पर्यायावर जाऊन प्रॉक्सी या बटनावर क्लिक करा.
  • युज प्रॉक्सी हा पर्याय निवडावा.
  • मग सेट प्रॉक्सी या पेर्यायावर क्लिक करून त्यात प्रॉक्सी अ‍ॅड्रेस टाकावा व सेव्ह करावं.
  • बरोबरची खूप आल्यास कनेक्शन जोडलं गेलंय असं समजावं.
  • जर प्रॉक्सी टाकूनही व्हॉट्सअ‍ॅपच्या फोटो किंवा मेसेज पाहता येत नसेल, तर तो अ‍ॅड्रेस ब्लॉक झालाय असं समजून जा.
  • त्या प्रॉक्सीवर तुम्ही जास्त वेळ क्लिक करून तो अ‍ॅड्रेस डिलीट करून टाका. व यानंतर त्याठिकाणी नवीन अ‍ॅड्रेस टाकून प्रयत्न करा.

आयफोनवरून प्रॉक्सी कनेक्ट होण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये या सेटिंग्ज करा

  • व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंग्जमध्ये जावं.
  • प्रॉक्सी पर्याय निवडण्यासाठी स्टोरेज अँड डेटामध्ये जावे.
  • युज प्रॉक्सी पर्याय निवडून मग तुम्हाला सेट प्रॉक्सीवर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तिथे प्रॉक्सी अ‍ॅड्रेस तुम्हाला टाकावा लागेल व ते सेव्ह करावे लागेल.
  • व्हॉट्सअ‍ॅपच्या मेनूमध्ये सेटिंग्ज बटनावर क्लिक करा.
  • त्यात स्टोरेज अँड डेटा या पर्यायावर जाऊन प्रॉक्सी या बटनावर क्लिक करा.
  • युज प्रॉक्सी हा पर्याय निवडावा.
  • मग सेट प्रॉक्सी या पर्यायावर क्लिक करून त्याठिकाणी प्रॉक्सी अ‍ॅड्रेस तुम्हाला टाकावा लागेल व सेव्ह करावे लागेल.
  • बरोबरची खुण आल्यास कनेक्शन जोडलं गेलंय असं समजावं.
  • प्रॉक्सी टाकूनही व्हॉट्सअ‍ॅप फोटो किंवा मेसेज तुम्हाला पाहता येत नसतील, तर तो अ‍ॅड्रेस ब्लॉक झालाय असं समजून जा.
  • त्या प्रॉक्सीवर तुम्ही जास्त वेळ क्लिक करून तो अ‍ॅड्रेस डिलीट करून टाका. मग नवीन अ‍ॅड्रेस टाकून प्रयत्न करावा.

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :

>