Zero Balance Account | कोणत्याही बँकेचे 0 बॅलन्स अकाउंट काढा तुमच्या मोबाईलवरून फक्त १० मिनिटात

Zero Balance Account कागदपत्राची पडताळणी कशी केली जाते:

कागदपत्राची पडताळणी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने किंवा तुमच्या जवळ असलेल्या शाखेत जाऊन सुद्धा करू शकता. ऑनलाईन पद्धतीमध्ये व्हिडिओ केवायसीचा पर्याय बँकेने ठेवलेला आहे.

तात्काळ झिरो बॅलन्स अकाउंट काढण्यासाठी येथे क्लिक करा

Expressway Land Acquisition

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

कोणत्या बँकेमध्ये काढाल खाते:

• एचडीएफसी बँक

• अॅक्सिस बँक

• बँक ऑफ बडोदा कोटक महिंद्रा

• स्टेट बँक ऑफ इंडिया

• आयडीएफसी फर्स्ट बँक

• आयसीआयसीआय बँक

• इंडसइंड बँक

• आयडीबीआय बँक

• युनियन बँक इत्यादी.

आवश्यक कागदपत्रे:

• तुम्हाला बँक खाते काढण्याकरीता आधार कार्ड व आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.

• पॅन कार्ड

• पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा इलेक्ट्रिसिटी बिल सुद्धा तुम्ही वापरू शकता.

• फोटो

• एक कोरा पेपर

• एक काळा पेन

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :

>