ZP Parishad Yojana | जिल्हा परिषदमार्फत शिलाई मशीन पिठाची गिरणी व सोलर वॉटर हिटरसाठी 90 टक्के अनुदान, अर्ज सुरु

मित्रांनो अर्ज करण्यासाठी सर्प्रथम तुम्हाला शेवटी दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्जाचा नमुना डाउनलोड करावा लागेल.

  • हा नमुना डाउनलोड केल्यानंतर यामध्ये दिलेली सर्व माहिती तुम्हाला भरावी लागेल व यानंतर जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला भेट द्यावी लागेल व येथे हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
  • ही योजना साध्या फक्त पुणे जिल्ह्यासाठी आहे.
  • या योजनेचा लाभ फक्त अनुसूचित जाती जमाती व आदिवासी महिला घेऊ शकतात. ZP Parishad Yojana

अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Expressway Land Acquisition

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

सरकारी योजना आणि सरकारी नोकरी माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा :